¡Sorpréndeme!

Riteish Deshmukh | Marjavaan | रितेश झाला तीन फुटांचा! | Mauli, Lai Bhaari

2019-10-15 1 Dailymotion

अभिनेता रितेश देशमुखने आजपर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. रितेश पहिल्यांदाच तीन फूट उंचीच्या असलेल्या व्यक्तीची भूमिका मरजावा या सिनेमात साकारणार आहे. विशेष म्हणजे रितेश साकारत असलेलं पात्र हे खलनायकी वृत्तीच आहे. कसा आहे रितेशचा लूक? जाऊन घेऊया या व्हिडिओमध्ये! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #marjavaan